रेशन दुकान चालकाने कायद्यानुसार नागरिकांना पाहण्यासाठी/ माहितीसाठी स्वतःहून प्रसिद्ध करावयाची माहिती.
- तुमचा गावच्या रेशन दुकानदार दळभद्री व्यवहार करत आहे का ?
- नागरिकांच्या प्रति त्याची वागणूक चांगली नाही ?
- धान्याच्या अफरा तफरी करून गरीबाच चोरून खात आहे का ?
केंद्र शासन
कार्मिक और प्रशिक्षण विभाग, कार्मिक लोक शिकायत तथा पेंशन मंत्रालय नोर्थ ब्लॉक नवी दिल्ली.
क्रमांक.D.O.No.1/6/2011-IR,Dt.21st November,2013….
नमुने, स्वस्त धान्य दुकान चालकाने स्वयंप्रेरणेने प्रकट करावयाची माहिती खालील प्रमाणे…..
नमुना.१(१)
शिधापत्रिकेवर वितरीत करण्यात येणारे जीवनावश्यक वस्तूंचे प्रमाण व दर विषयक माहिती
शिधा वस्तू
|
दारिद्र्यरेषेवरील
|
दारिद्र रेषेखालील
|
अंत्योदय योजना
|
अन्नपूर्णा योजना
| ||||
दर रुपये
|
परिमाण
|
दर रुपये
|
परिमाण
|
दर रुपये
|
परिमाण
|
दर रुपये
|
परिमाण
| |
गहू
| ||||||||
तांदूळ
| ||||||||
पीठ
| ||||||||
खाद्यतेल
| ||||||||
साखर
| ||||||||
केरोसीन
| ||||||||
मका इ.
| ||||||||
डाळी व इतर
| ||||||||
टीप
|
उपलब्ध सर्व जीवनावश्यक वस्तूंचे नमुने शिधापत्रिकाधारकांना पाहण्यासाठी खुले ठेवले पाहिजे
| |||||||
नमुना १.(२)
स्वस्त धान्य दुकान विषयी माहिती.
१)
|
स्वस्त धान्य दुकानाचे नाव
| ||
२)
|
स्वस्त धान्य दुकानाचे कार्यक्षेत्र
| ||
३)
|
प्राधिकारपत्र धारकाचे नाव
| ||
४)
|
प्राधिकार पत्र क्रमांक
(प्रत दुकानात लावावी)
| ||
५)
|
प्राधिकार पत्र दिल्याची तारीख
|
प्राधिकार पत्र दिल्याची तारीख
| |
६)
|
नूतनीकरणाचा दिनांक
| ||
७)
|
स्वस्त धान्य दुकानाचा संपर्क क्रमांक
| ||
८)
|
स्वस्त धान्य दुकान उघडण्याची वेळ व बंद करण्याची वेळ
|
दुकान उघडण्याची वेळ
| |
९)
|
बंद करण्याची वेळ
| ||
१०)
|
साप्ताहिक सुट्टीचा दिवस
| ||
११)
|
स्वस्त धान्य दुकानात ठेवण्यात आलेल्या नोंदवही यांची यादी
|
१.
२.
३.
४.
५.
| |
नमुना नंबर १(३)
तक्रार निवारण विषयक माहिती
तक्रार नोंद वही
|
तक्रार निवारणासाठी राज्यस्तरीय मदत कक्ष संपर्क क्रमांक असल्यास तो ठळकपणे सर्वांना दिसेल अशा पद्धतीने लिहावा.
|
सार्वजनिक वितरण व्यवस्थे विषयी काही तक्रार असल्यास खालील ठिकाणी तक्रार करता येऊ शकेल.
|
नमुना नंबर १(४)
स्वस्त धान्य दुकानातील अभिलेखांचे सार्वजनिक परीक्षण.
सार्वजनिक परीक्षणासाठी उपलब्ध असलेले स्वस्त धान्य दुकानातील अभिलेख खालील प्रमाणे..
|
नमुना नंबर १(५)
माहिती अधिकार अधिनियम कायदे विषयीची माहिती.
माहिती अधिकार अधिनियम २००५
माहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून माहिती मागण्याचा अधिकार आहे.
|
माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत संबंधित अधिकार्याचे नाव हुद्दा आणि संपर्क क्रमांक.
| |||||
अ.क्र.
|
तपशील
|
अधिकाऱ्यांचे नाव
|
अधिकाऱ्यांचे पद
|
कार्यालयाचा पत्ता व कक्ष क्रमांक
|
मोबाईल क्रमांक
|
१.
|
जन माहिती अधिकारी (PIO)
| ||||
२.
|
सहाय्यक जन माहिती अधिकारी (APIO)
| ||||
३.
|
प्रथम अपीलीय अधिकारी (FAA)
| ||||
२स्वस्त दुकानासंबंधीची सांख्यिकी माहिती स्थानिक भाषेत फलकावर रंगविण्यात यावी आणि मागणी केल्यास संचिकेचे मध्ये उपलब्ध असावी..
नमूना क्रमांक २(१)
साठा स्थिती (मागील महिना)
आवश्यक ,साठा आणि वितरण. महिना____ _ _____
| |||||||||||
शिधा
|
दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिका
|
दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका
|
अंत्योदय योजना शिधापत्रिका
| ||||||||
आवश्यक
|
मागील महिन्याची शिल्लक
|
या महिन्यात उपलब्ध साठा
|
या महिन्यातील वितरण
|
आवश्यक
|
मागील महिन्याची शिल्लक
|
या महिन्यातील उपलब्ध साठा
|
या महिन्यातील वितरण
|
आवश्यक
|
मागील महिन्याची शिल्लक
| ||
गहू
| |||||||||||
पीठ
| |||||||||||
तांदूळ
| |||||||||||
खाद्य तेल
| |||||||||||
साखर
| |||||||||||
रॉकेल
| |||||||||||
यांनी फलकाची तपासणी केली दिनांक…../…../……..
| |||||||||||
नमुना २.२
स्वस्त धान्य दुकान स्तरावरील दक्षता समिती
दक्षता समिती सदस्य
| ||
नाव
|
पद
|
दूरध्वनी क्रमांक व पत्ता
|
अध्यक्ष
| ||
नमूना क्रमांक २.३
शिधापत्रिका धारकांची यादी.
दिनांक…../….../…….. रोजी असलेल्या शिधापत्रिकांची संख्या……….
| ||
शिधापत्रिकांच्या संख्या
|
एकूण सदस्यांची संख्या
| |
दारिद्र्यरेषेवरील शिधापत्रिका
| ||
दारिद्र रेषेखालील शिधापत्रिका
| ||
अंत्योदय योजना शिधापत्रिका
| ||
अन्नपूर्णा योजना
| ||
शिधापत्रिका मागणी प्रलंबित अर्जांची संख्या
| ||
एकूण
| ||
रेशन दुकानाला जोडलेल्या सर्व शिधापत्रिकांची यादी स्वस्त धान्य दुकानांमध्ये दर्शनीय भागात लावणे बंधनकारक आहे. सदर यादीची एक प्रत दुकानाच्या भिंतीवर चिकटवता येईल तसेच यासंबंधीची ठेवलेली नोंदवही नागरिकांनी मागणी केल्यास तपासणी करता उपलब्ध असेल….

Useful information 👍👌👌
ReplyDelete