स्वस्त धान्य,रेशन दुकान संदर्भात गट/पंचायत समिती स्तरावर प्रकट करावयाची माहिती
![]() |
| माहिती अधिकार कलम ४ नुसार स्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती. |
रेशन दुकाना विषयी पंचायत समिती स्तरावर खालील माहिती उपलब्ध असणे बंधनकारक आहे जर कोणत्या नागरिकास नियमानुसार सदर माहिती कार्यालय मध्ये निदर्शनास आली नाही तर ही गोष्ट प्रशासनास निदर्शनास आणून द्यावी. जेणेकरून माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत होईल. भ्रष्टाचाराला आळा बसेल. आणि याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच होईल.
१. शिधापत्रिकेवर वितरीत करण्यात येणारे जीवनावश्यक वस्तूंचे प्रमाण व दर विषयक माहिती.
शिधा वस्तू
|
दारिद्र्यरेषेवरील
|
दारिद्र रेषेखालील
|
अंत्योदय योजना
|
अन्नपूर्णा योजना
| ||||
दर रुपये
|
परिमाण
|
दर रुपये
|
परिमाण
|
दर रुपये
|
परिमाण
|
दर रुपये
|
परिमाण
| |
गहू
| ||||||||
तांदूळ
| ||||||||
पीठ
| ||||||||
खाद्यतेल
| ||||||||
साखर
| ||||||||
केरोसीन
| ||||||||
मका इ.
| ||||||||
डाळी व इतर
| ||||||||
टीप
|
उपलब्ध सर्व जीवनावश्यक वस्तूंचे नमुने शिधापत्रिकाधारकांना पाहण्यासाठी खुले ठेवले पाहिजे
| |||||||
२. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानातील मासिक साठा स्थिती.
आवश्यक ,साठा आणि वितरण. महिना____ _ _____
स्वस्त धान्य दुकानाचे नाव व क्रमांक…… ….. …… पत्ता……. … …. …
| |||||||||||
शिधा
|
दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिका
|
दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका
|
अंत्योदय योजना शिधापत्रिका
| ||||||||
आवश्यक
|
मागील महिन्याची शिल्लक
|
या महिन्यात उपलब्ध साठा
|
या महिन्यातील वितरण
|
आवश्यक
|
मागील महिन्याची शिल्लक
|
या महिन्यातील उपलब्ध साठा
|
या महिन्यातील वितरण
|
आवश्यक
|
मागील महिन्याची शिल्लक
| ||
गहू
| |||||||||||
पीठ
| |||||||||||
तांदूळ
| |||||||||||
खाद्य तेल
| |||||||||||
साखर
| |||||||||||
रॉकेट
| |||||||||||
यांनी फलकाची तपासणी केली. दिनांक….. … /……. /………
| |||||||||||
३. अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व कर्तव्य.
अ.क्र.
|
नाव
|
पदनाम
|
कर्तव्ये
|
१.
|
धान्य वितरण अधिकारी
| ||
२.
|
निरीक्षण अधिकारी
| ||
३.
| |||
४.
|
४. तक्रार निवारण कार्यप्रणाली.
तक्रार नोंद वही
|
तक्रार निवारणासाठी राज्यस्तरीय मदतकक्ष संपर्क क्रमांक. …. .. .. .. .. . . ….
( उपलब्ध असल्यास)
|
५. नोंद झालेल्या तक्रारींची सद्यस्थिती:
नोंद झालेल्या तक्रारीची सद्यस्थिती
| |||||
अ.क्र.
|
तक्रारदाराचे नाव व तक्रार क्रमांक
|
तक्रार क्रमांक केल्याचा दिनांक
|
तक्रार स्वीकारणाऱ्या अधिकार्याचे नाव व पदनाम
|
तक्रार निवारण्या संबंधी सद्यस्थिती
|
तक्रारीशी संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांच नाव व अनुक्रमांक
|
१.
| |||||
२.
| |||||
३.
| |||||
- मागील सहा महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारी
अ.क्र.
|
तक्रारीशी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराचे नाव व अनुक्रमांक
|
नोंद झालेल्या एकूण तक्रारींची संख्या
|
स्वस्त धान्य दुकान विरुद्ध केलेली कारवाई
|
१.
| |||
२.
|
६. स्वस्त धान्य दुकानातील अभिलेखांचे सार्वजनिक परीक्षण..
सार्वजनिक परीक्षणासाठी उपलब्ध असलेले स्वस्त धान्य दुकानातील अभिलेख खालील प्रमाणे..
|
७. गट/ पंचायत स्तरावरील दक्षता समिती.
स्वस्त धान्य दुकान स्तरावरील दक्षता समिती
दक्षता समिती सदस्य
|
८.शिधापत्रिका धारकांची यादी.
दिनांक… . . . . . . . रोजी असलेल्या शिधापत्रिकांची संख्या. . . … . .
| ||
शिधापत्रिकांची संख्या
|
एकूण सदस्यांची संख्या
| |
दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिका
| ||
दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका
| ||
अंत्योदय योजना शिधापत्रिका
| ||
शिधापत्रिका मागणी प्रलंबित अर्जांची संख्या
| ||
एकूण
| ||
|
९. नवीन एपीएल , बीपीएल, ए ए वाय शिधापत्रिका तसेच इतर सेवा मिळण्यासाठी अर्ज करण्याची पद्धती आणि निर्गती करिता कालावधी ..
नवीन एपीएल , बीपीएल, ए ए वाय शिधापत्रिका तसेच इतर सेवा मिळण्यासाठी अर्ज करण्याची पद्धती आणि निर्गती करिता कालावधी ..
| ||||
शिधापत्रिकेचा प्रकार
|
पात्रता
|
आवश्यक कागदपत्रे
|
फी (असल्यास)
|
निर्गती करिता कालावधी
|
एपीएल शिधापत्रिका
| ||||
बीपीएल ,ए ए वाय,शिधापत्रिका
| ||||
शिधा पत्रिकेतील बदल
| ||||
|
१०. सर्व संबंधित आदेश दर्शविणारे फलक
|
११. माहिती अधिकार अधिनियम कायदे विषयीची माहिती
माहिती अधिकार अधिनियम 2005
माहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून माहिती मागण्याचा अधिकार आहे.
|
माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत संबंधित अधिकार्याचे नाव हुद्दा आणि संपर्क क्रमांक.
| |||||
अ.क्र.
|
तपशील
|
अधिकाऱ्यांचे नाव
|
अधिकाऱ्यांचे पद
|
कार्यालयाचा पत्ता व कक्ष क्रमांक
|
मोबाईल क्रमांक
|
१.
|
जन माहिती अधिकारी (PIO)
| ||||
२.
|
सहाय्यक जन माहिती अधिकारी (APIO)
| ||||
३.
|
प्रथम अपीलीय अधिकारी (FAA)
| ||||
१२. तपासणीसाठी उपलब्ध असलेली कागदपत्रे दर्शविणारा फलक.
या कार्यालयातील खालील कागदपत्रे नागरिकांना पाहता येतील आणि विहित फी भरून त्यांच्या छायांकित प्रती घेता येतील. .
| ||
कागदपत्राचे नाव
|
कागदपत्र ठेवण्यासाठी जबाबदार अधिकारी
|
कागदपत्रे पाहण्यासाठी ची वेळ
|
टिप. नागरिकांनी संबंधित कार्यालयामध्ये गेल्यावर नेमकं काय पहावं का निरीक्षण करावं यासाठी कार्यालयांमध्ये निरीक्षणासाठी कोणत्या गोष्टी कायद्यानुसार उपलब्ध असल्या पाहिजेत याची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी हा लेख लिहिला गेलेला आहे.

No comments:
Post a Comment