रेशन स्वस्त धान्य संदर्भात जिल्हास्तरावर प्रकट करावयाची माहिती..( जिल्हाधिकारी /जिल्हा परिषद)

भाग - २

रेशन स्वस्त धान्य संदर्भात जिल्हास्तरावर प्रकट करावयाची माहिती ...

👉(जिल्हाधिकारी/ जिल्हापरिषद )👈


१. मागणीनंतर तपासणी करता उपलब्ध करून देण्यासाठी संचिकेत ठेवावयाची माहिती.


  • शिधापत्रिकाधारकांची यादी (स्वस्त धान्य दुकाननिहाय आणि गटनिहाय)( तहसील)
  • जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांची मासिक साठा स्थिती.
  • स्वस्त धान्य दुकान स्तर, गट स्तर आणि जिल्हास्तर दक्षता समित्यांची इतिवृत्त अहवाल.
  • नोंद झालेल्या तक्रारींबाबत सद्यस्थिती.

२. तपासणीसाठी उपलब्ध असलेली कागदपत्रे दर्शविणारा फलक.


या कार्यालयातील खालील कागदपत्रे नागरिकांना पाहता येतील आणि विहित फी भरून त्यांच्या छायांकित प्रती घेता येतील. .
कागदपत्राचे नाव
कागदपत्र ठेवण्यासाठी जबाबदार अधिकारी
कागदपत्रे पाहण्यासाठी ची वेळ








३.. शिधापत्रिकेवर वितरीत करण्यात येणारे जीवनावश्यक वस्तूंचे प्रमाण व दर विषयक माहिती.


शिधा वस्तू
दारिद्र्यरेषेवरील
दारिद्र रेषेखालील
अंत्योदय योजना
अन्नपूर्णा योजना

दर रुपये
परिमाण
दर रुपये
परिमाण
दर रुपये
परिमाण
दर रुपये
परिमाण
गहू








तांदूळ








पीठ








खाद्यतेल








साखर








केरोसीन








मका इ.








डाळी व इतर








टीप
उपलब्ध सर्व जीवनावश्यक वस्तूंचे नमुने शिधापत्रिकाधारकांना पाहण्यासाठी खुले ठेवले पाहिजे

४. तक्रार निवारण कार्यप्रणाली.

                                             तक्रार नोंद वही

  • स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या तक्रार नोंदवहीमध्ये शिधापत्रिकाधारकांना येईल तक्रार नोंदवता ..
  • शिधापत्रिकाधारक तक्रार नोंदवहीची तपासणीसाठी मागणी करू शकतात.

    तक्रार निवारणासाठी राज्यस्तरीय मदतकक्ष संपर्क क्रमांक. …. .. .. .. .. . . ….
                                          ( उपलब्ध असल्यास)

  • सार्वजनिक वितरण व्यवस्थेविषयी काही तक्रार असल्यास खालील ठिकाणी तक्रार करता येऊ शकेल.
  • मदत कक्ष क्रमांक
  • तालुकास्तरीय मदत कक्ष
  • जिल्हास्तरीय मदत कक्ष
  • राज्यस्तरीय मदत कक्ष
  • सर्व स्तरांवरील दक्षता समित्या
  • इतर संबंधित सक्षम अधिकारी

५. अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व कर्तव्य.


अ.क्र.
      नाव       
                पदनाम
    कर्तव्ये
१.

अपर आयुक्त

२.

सहाय्यक आयुक्त

३.

जिल्हा पुरवठा अधिकारी

४.

निरीक्षण अधिकारी


६. स्वस्त धान्य दुकानातील अभिलेखांचे सार्वजनिक परीक्षण..


सार्वजनिक परीक्षणासाठी उपलब्ध असलेले स्वस्त धान्य दुकानातील अभिलेख खालील प्रमाणे..

  • कार्डधारकांना मागणी केल्यास स्वस्त धान्य दुकानातील सर्व अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध आहेत.

  • प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत स्वस्त धान्य दुकानातील सर्व अभिलेख सार्वजनिक परीक्षणासाठी स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध असतील.

  • प्रत्येक अल्टरनेट महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत स्वस्त धान्य दुकानातील सर्व अभिलेख सार्वजनिक परीक्षणासाठी मंडळ, गट ,पंचायत समिती वरील कार्यालयात उपलब्ध असतील.

७. जिल्हा हा स्तरावरील दक्षता समिती.

                              स्वस्त धान्य दुकान स्तरावरील दक्षता समिती

  • दक्षता समितीची मागील बैठक घेतल्याचा दिनांक… . . /….. /…… .
  • दक्षता समितीची पुढील बैठक दिनांक. . … ../.../……
  • समिती बैठकीचे इतिवृत्त तपासणीसाठी. . . . . … या ठिकाणी उपलब्ध आहे.

                                         दक्षता समिती सदस्य

                नाव
              पद
दूरध्वनी क्रमांक व पत्ता

            अध्यक्ष








८.शिधापत्रिका धारकांची यादी.


             दिनांक… . . . . . . . रोजी असलेल्या शिधापत्रिकांची संख्या. . . … . .

शिधापत्रिकांची संख्या
एकूण सदस्यांची संख्या
दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिका


दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका


अंत्योदय योजना शिधापत्रिका


शिधापत्रिका मागणी प्रलंबित अर्जांची संख्या


एकूण




  • दुकानाला जोडलेल्या सर्व शिधापत्रिकांची यादी गट पंचायत कार्यालयातील ठळक ठिकाणी सुरक्षितपणे प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. सदर यादीची एक प्रत भिंतीवर चिकटवता येईल तसेच या संबंधीची ठेवलेली नोंदवही मागणी केल्यास तपासणी करता उपलब्ध असेल..
  • सदरची यादी गावातील फलकावर रंगवली पाहिजेत

९. नवीन "एपीएल , बीपीएल, ए ए वाय" शिधापत्रिका तसेच इतर सेवा मिळण्यासाठी अर्ज करण्याची पद्धती आणि निर्गती करिता कालावधी ..


नवीन एपीएल , बीपीएल, ए ए वाय शिधापत्रिका तसेच इतर सेवा मिळण्यासाठी अर्ज करण्याची पद्धती आणि निर्गती करिता कालावधी ..
शिधापत्रिकेचा प्रकार
पात्रता
आवश्यक कागदपत्रे
फी (असल्यास)
निर्गती करिता कालावधी
एपीएल शिधापत्रिका




बीपीएल ,ए ए वाय,शिधापत्रिका




शिधा पत्रिकेतील बदल







  • सर्व अर्जांना विशिष्ट क्रमांक देण्यात यावा जेणेकरून अर्जदारांना विभागाच्या वेबसाइटवर आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल कोणताही अर्ज नाकारण्यासंबंधीची कारणे ऑनलाईन नोंदविली पाहिजेत आणि अर्जदारासही कळविले पाहिजे.

१०. सर्व संबंधित आदेश दर्शविणारे फलक


  • अन्न व नागरी पुरवठा विभाग
  • माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले संबंधित आदेश
  • स्वस्त धान्य दुकान व रद्द करणे /हस्तांतरण ,धोरणात्मक बदल इ. फलकावर दर्शविणे आवश्यक आहे.

११. माहिती अधिकार अधिनियम कायदे विषयीची माहिती


                         माहिती अधिकार अधिनियम 2005
 
माहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून माहिती मागण्याचा अधिकार आहे.
  • माहिती मिळवण्याकरिता माहिती मिळवण्याचा अर्ज लिखित स्वरूपात त्यांच्या विहित शुल्कासहित संबंधित जन माहिती अधिकारी(PIO)किंवा सहाय्यक जनमाहिती अधिकारी(APIO)कडे दाखल करता येईल.
  • माहिती मागणी अर्ज शुल्क रुपये…..आणि छायांकित प्रती पुरवण्यासाठी शुल्क रुपये …...प्रति पुष्ट… . .
  • दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना शुल्क नाही.
  • माहिती ३० दिवसांच्या आत दिली जाईल..
  • विहित कालावधीत माहिती पुरविली नाही तर विभागातील प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे पहिले अपील दाखल करता येईल आणि माहिती आयोगाकडे दुसरे अपील दाखल करता येईल.
  • विहित कालावधीत माहिती पुरवली नाही तर संबंधित जनमाहिती अधिकारी यांना माहिती आयोग प्रतिदिन रुपये ५०/- याप्रमाणे कमाल रुपये २५०००/- पर्यंत दंडाची आकारणी करील.
  • माहिती अधिकार अधिनियमाचे कलम ४ अंतर्गत विभागाने त्याची माहिती नागरिकांसाठी स्वयंप्रेरणेने प्रकट करणे आवश्यक आहे.
  • कलम ४ अंतर्गत प्रसिद्ध केलेले माहिती जनमाहिती अधिकारी यांचे कार्यालयात कक्ष क्रमांक ……….येथे उपलब्ध आहे. आणि सदरची माहिती कार्यालयीन वेळेत तपासणीसाठी मोफत पाहता येईल.


माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत संबंधित अधिकार्‍याचे नाव हुद्दा आणि संपर्क क्रमांक.
अ.क्र.
तपशील
अधिकाऱ्यांचे नाव
अधिकाऱ्यांचे  पद
कार्यालयाचा पत्ता व कक्ष क्रमांक
मोबाईल क्रमांक
१.
जन माहिती अधिकारी (PIO)




२.
सहाय्यक जन माहिती अधिकारी (APIO)




३.
प्रथम अपीलीय अधिकारी (FAA)





1 comment:

  1. कायदेविषयक काही प्रश्न असल्यास कमेंट करा.

    ReplyDelete

फायद्याचे कायदे जाणून घ्या

Path- Purava , Privacy Policy