माहिती अधिकारातील महत्त्वाचे शासन निर्णय
महाराष्ट्रामध्ये माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही महत्वाचे शासन निर्णय व आदेश ....
१)माहितीचा अधिकार अधिनियम 2005 करिताच्या बोधचिन्ह(LOGO) बाबत…Click here....
२) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अंमलबजावणीबाबत…Click here...
३) माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मागणार्या अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत. …Click here....
४) माहितीचा अधिकार अधिनियम 2015 अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्ज संदर्भात अकिफायतशीर पत्रव्यवहार टाळून विहित मुदतीत अर्ज निकालात काढणे बाबत. …Click here....
५) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 19 (1) अन्वये प्रथम अपिलीय अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणारे सर्व अपिले विहित मुदतीत निकालात काढणे बाबत. … Click here...
६) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या अंमलबजावणी बाबत….द्वितीय अपील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत…
Click here....
७) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 मधील तरतुदींच्या अंमलबजावणी बाबत. …Click here....
८) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4 (1) ( क ) व ( ख )च्या अंमलबजावणीबाबत… .Click here...
९) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 व 5 च्या अंमलबजावणीबाबत… .Click here...
१०) माहितीचा अधिकार अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात ऑगस्ट 2009 च्या अंतिम सप्ताहात विशेष मोहीम राबवणे बाबत. … .Click here....
११) माहितीच्या अधिकाराखालील प्राप्त माहिती अथवा इतर स्त्रोतात द्वारे प्राप्त झालेले शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध चे पुरावे सादर झाल्यास त्वरित दंडात्मक कारवाई करणे बाबत… .Click here....
टीप:- शासन निर्णय मध्ये वेळोवेळी बदल घडवून नवीन निर्णय घेतले जातात रेगुलर नवीन अपडेट या पेजवर प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे.. नवीन अपडेट माहिती मिळवण्यासाठी या पेजला फॉलो करत रहा...
फायद्याचे कायदे जाणून घ्या
Very nice
ReplyDeleteGood sumit
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete